Alka Kubal Athalye : ‘हर मंजिल की एक पहचान होती है’..असे म्हणत अभिनेत्री अलका कुबल यांनी लंडनमधील फोरो केले शेअर
या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अलका कुबल आणि अजिंक्य देव ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजिंक्य देव यांच्या सोबतच फोटो शेअर करत त्यांनी बऱ्याच वर्षांनी लंडन मध्ये भेट? असे कॅप्शन त्या फोटोला दिले आहे
Most Read Stories