तुमच्या किचनमध्ये नेहमी ठेवा या दोन गोष्टी, फारच घाबरतो साप; वासामुळे घरातच काय परिसरात पण पुन्हा कधीच दिसणार नाही

साप म्हटलं की भीतीनं अंगावर काटा उभा राहातो. अनेकदा आपल्या घरात, आजूबाजूला साप निघाल्याच्या घटना घडत असतात. मात्र घाबरून न जाता याची माहिती सर्पमित्रांना द्यावी.

| Updated on: Dec 10, 2024 | 6:14 PM
साप म्हटलं की भीतीनं अंगावर काटा उभा राहातो. अनेकदा आपल्या घरात, आजूबाजूला साप निघाल्याच्या घटना घडत असतात. मात्र आपण भीतीपोटी या सापांना मारून टाकतो. मात्र तसं न करता सर्पमित्रांच्या मदतीनं त्याला त्याच्या योग्य अधिवासात सोडून देणं अपेक्षित आहे.

1 / 7
सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, त्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो हा आहे. मात्र असं नाही तर महाराष्ट्रात जे विविध प्रकारचे साप आढळतात त्यातील फक्त चार साप हेच विषारी आहेत.या विषारी सापांना बिग फोर असं देखील म्हणतात.

2 / 7
विषारी सापांमध्ये मण्यार, कोब्रा, घोणस आणि फुरसे या चार जातींच्या सापांचा समावेश होतो. बाकी सर्व साप हे बिनविषारी आहेत. मात्र कुठेही साप निघाल्यास त्याला मारू नये किंवा स्वत: पकडण्याचा प्रयत्न करू नये त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्यावी.

3 / 7
साप घरात किंवा आपल्या परिसरात येऊ नये यासाठी काळजी घेण गरजेचं असतं, आपला परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. तसेच आपल्या घरामध्ये उंदीर किंवा घुशींचा वावर नाहीना याची देखील खात्री केली पाहिजे त्यांना खाण्यासाठी साप नेहमी त्यांच्या मागावर असतात.

4 / 7
मात्र अशा काही वनस्पती आणि वस्तू आहेत, ज्याचा विशिष्ट वास हा सापाला सहन होत नाही, त्यामुळे त्या परिसरात साप निघण्याच प्रमाण कमी असतं.मात्र जरी आढळला तर त्याची माहिती ही सर्प मित्रांना द्यावी.

5 / 7
तुमच्या घरात मसाल्याचे पदार्थ नेहमीच असतात, यातील अनेक मसाल्यांच्या पदार्थांचा वास हा सापाला सहन होत नाही. तसेच ज्या ठिकाणी कांदा आणि लसून असेल त्या परिसरात साप फिरकत नाही.कारण कांदा आणि लसणापासून निघणारा विशिष्ट गंध या सापांना सहन होत नाही.

6 / 7
तसेच साप घरात निघू नये यासाठी तुम्ही लसणाचं झाडं तसेच सर्पगंधा ही वनस्पती लावू शकतात. सर्पगंधा वनस्पतीच्या तीव्र वासामुळे देखील साप घरात येत नाही.   ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.