AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : जगातील आश्चर्यचकित करणारे धबधबे, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये

तुम्ही आजपर्यंत बर्‍याचदा पाण्याचे धबधबे पाहिले असतील, त्या धबधब्यांचं सौंदर्य खरोखरच लोकांच्या मनाला मोहित करते. मात्र या जगात असे अनेक धबधबे आहेत जे आपल्या सौंदर्यासाठी नाही तर त्याच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. (Amazing waterfalls of the world, read what are the features)

| Updated on: Mar 14, 2021 | 11:08 AM
तुम्ही आजपर्यंत बर्‍याचदा पाण्याचे धबधबे पाहिले असतील, त्या धबधब्यांचं सौंदर्य खरोखरच लोकांच्या मनाला मोहित करते. मात्र या जगात असे अनेक धबधबे आहेत जे आपल्या सौंदर्यासाठी नाही तर त्याच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही धबधब्यांविषयी माहिती देणार आहोत. ज्यांचे गुण तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

1 / 5
तुर्कीमधील पामुक्कले धबधबा जगातील सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात त्याचा समावेश झाला आहे. येथे बरेच नैसर्गिक जलतरण तलाव आहेत, जे त्यांच्या सौंदर्याबरोबरच लोकांच्या कुतूहलाचा विषयही आहेत. हा एक अद्वितीय धबधबा आहे, कारण त्याच्या वर दगडी बांधकाम आहे.

2 / 5
या धबधब्याबद्दल असा विश्वास आहे की फेब्रुवारीच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या धबधब्याचा रंग बदलतो आणि रात्री या धबधब्याचा रंग लाल होतो. ते पाहिल्यानंतर असं दिसतं की पाण्यात आग लागली आहे. हा धबधबा कॅलिफोर्नियामध्ये आहे.

3 / 5
हा धबधबा अमेरिकेतील सर्वात खोल धबधब्यांपैकी एक मानला जातो. या धबधब्याला रुबी लॅमबर्टनं शोधलं होतं, म्हणूनच याला रुबी फॉल्स असं नाव देण्यात आलं. या पाण्यात मॅग्नेशियम महत्त्वपूर्ण प्रमाणात आढळते. त्यामुळे हा धबधबा खूप सुंदर दिसतो. यामुळेच दरवर्षी सुमारे चार लाख पर्यटक या धबधब्याला पाहण्यासाठी येतात.

4 / 5
या धबधब्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे जून महिन्यात त्याचा रंग गुलाबी होतो. याचं कारण असं आहे की जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा एग्रीलाइट नावाचा पदार्थ पाण्यात आढळतो. ज्यामुळे धबधब्याचे पाणी सूर्यप्रकाशामध्ये गुलाबीसारखे चमकू लागते.

5 / 5
Follow us
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.