Amazon, Flipkart Sale : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ पाच स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

दिवाळीनिमित्त फ्लिपकार्ट, अमेझॉनसारख्या ई-कामर्स कंपन्यांनी अनेक स्मार्टफोन्स 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध केले आहेत.

| Updated on: Nov 03, 2020 | 10:51 AM
Xiaomi Redmi 9 : दिवाळीनिमित्त फ्लिपकार्ट, अमेझॉनसारख्या ई-कामर्स कंपन्यांनी अनेक स्मार्टफोन्स 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध केले आहेत. Xiaomi Redmi 9 हा स्मार्टफोन 9,700 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज आहे. फोन अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या फोनची मूळ किंमत 10,900 रुपये इतकी आहे.

1 / 5
Realme C3 (3GB+32GB) : हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टद्वारे 7,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 8,999 रुपये इतकी आहे. फ्रोजन ब्लू आणि व्होल्कॅनो ग्रे या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

2 / 5
RealMe Narzo 20A : हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. 3 GB रॅम + 32 GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. तर 4 GB रॅम + 64 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. हे दोन फोन ग्लोरी सिल्व्हर आणि विक्ट्री ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

3 / 5
Redmi 9 Prime (4GB+64GB) : क्वाड रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन तुम्ही 9,999 रुपयांमध्ये अमेझॉनद्वारे खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 11,999 रुपये इतकी आहे. यावर 2,000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे.

4 / 5
Redmi 9A (3GB+32GB) : अमेझॉनवर हा स्मार्टफोन तुम्ही 7,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 9,499 रुपये आहे. हा  फोन मिडनाईट ब्लॅक आणि सी ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Redmi 9A (3GB+32GB) : अमेझॉनवर हा स्मार्टफोन तुम्ही 7,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 9,499 रुपये आहे. हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि सी ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

5 / 5
Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.