Ambati Rayudu Retirement: बघा अंबाती रायुडूच्या राजीनाम्याची सोशल मीडियावर नेटीझन्सनी कशी मजा घेतली
चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) आयपीएलच्या (IPL) या सीजननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. पण 10 मिनिटात तो आपल्या निर्णयावरुन पलटला.
Most Read Stories