Amitabh Bachchan : अमिताभ यांची भूमिका असलेला ‘गुडबाय होणार यादिवशी प्रदर्शित
गुड बाय'चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. त्याचबरोबर एकता कपूर गुडकोच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करणारा एक फोटो देखील शेअर केला आहे. या चित्रात चित्रपटातील संपूर्ण कलाकार दिसत आहेत. चेहऱ्यावर तिरंगा घेऊन संपूर्ण कुटुंब टीव्हीवर काहीतरी पाहत आहे.
Most Read Stories