Ankita Lokhande Home | मुंबईत अत्यंत आलिशान घर, कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे अंकिता लोखंडे, पती विक्की जैन
अंकिता लोखंडे हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. सध्या अंकिता लोखंडे ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात अंकिता लोखंडे ही असते. टीव्ही मालिकांसोबतच अंकिता लोखंडे हिने चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
Most Read Stories