पत्नी अंकिता लोखंडेमुळे विकी जैनचा मोठा फायदा; ‘बिग बॉस 17’मधून कमावले तब्बल इतके रुपये
'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन स्पर्धक म्हणून सहभागी झाले. अगदी पहिल्या दिवसापासून ही जोडी चर्चेत राहिली. आता ग्रँड फिनालेच्या एक आठवडापूर्वी विकीचा बिग बॉसमधील प्रवास संपला. मात्र या 100 दिवसांत त्याने बिग बॉसद्वारे चांगली कमाई केली.
Most Read Stories