अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.
आता सध्या अंकितानं इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
सध्या अंकिता नवनवीन अंदाजात फोटो शेअर करतेय.
हिरव्या रंगाच्या या वनपिसमध्ये ती सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडतोय.