अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सध्या खूप चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे जॉर्जियाला जेव्हाही तिची फिट फिगर फ्लॉंट करण्याची संधी मिळते तेव्हा ती फ्लॉंट करताना दिसते.
जॉर्जिया नुकतीच गोव्यात स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना दिसून आली आहे. जॉर्जियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
जॉर्जियाने गुलाबी आणि पिवळ्या रंगाची असलेली बिकिनी घातली आहे. या बिकिनीमध्ये जॉर्जियाने तिची फिट बॉडी चाहत्यांना दाखवली आहे. वर्कआउटमध्ये कधीही मागे नसलेल्या जॉर्जियाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत.
जॉर्जियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका स्विमिंग पूलमध्ये आहे. तिच्या जबरदस्त परफॉर्मन्सने चाहत्यांना खुश असल्याचे दिसून आले
जॉर्जियाचा हा बिकिनी लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. जॉर्जिया अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोररेक्षा खूप हॉट आहे, यात शंका नाही.