Magh Purnima 2022 | आस्था, प्रेम, आणि भक्तीचा जागर, माघी यात्रेच्या निमित्ताने विठुरायाच्या भेटीला भाविकांची मांदियाळी
हिंदू (Hindu) धर्मात पौर्णिमेच्या उपासना आणि उपवासाला सुरुवातीपासूनच विशेष महत्त्व आहे . पौर्णिमेच्या दिवशी देवता पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे, अशा स्थितीत या दिवशी पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते.
Most Read Stories