Ayesha singh | ‘बिग बॉस 17’मध्ये धमाका करताना दिसणार सई? अखेर आयशा सिंह हिने सोडले माैन
गुम है किसी के प्यार में या मालिकेतून आयशा सिंह हिने एक खास ओळख ही नक्कीच मिळवलीये. आयशा सिंह हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आयशा ही नेहमीच चर्चेत असते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5