Baba Vanga Predicts : 2025 मध्ये ही रास ठरणार सर्वात भाग्यवान; गेल्या 100 वर्षात कधी असं घडलं नव्हतं, बाबा वेंगानं सर्व काही आधीच सांगितलंय

बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला, त्या जगप्रसिद्ध भविष्यकार होत्या, त्यांनी दुसरं महायुद्ध, अमेरिकेवरील हल्ला, हिटरलचा मृत्यू अशा अनेक भविष्यवाणी केल्या त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.

| Updated on: Jan 06, 2025 | 8:48 PM
आपण नव्या वर्षात पदार्पण केलं आहे, प्रत्येकाला हे जाणून घेण्याची इच्छा असते की येणार वर्ष आपल्यासाठी कसं असणार? नव्या वर्षात आपल्या इच्छा, स्वप्न पूर्ण होणार का?

1 / 7
हे जाणून घेण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या ज्योतिषाकडे जातात, नवं वर्ष आपल्याला कसं जाणार हे आपण जाणून घेतो. ज्योतिष शास्त्रात भविष्य जाणून घेण्याच्या अनेक पद्धती आहे, ज्यामध्ये फल ज्योतिष, अंक ज्योतिष शास्त्र, हस्त रेखा असे अनेक प्रकार आहेत.

2 / 7
तुमचं आयुष्य कसं असणार? नव्या वर्षात तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळणार? तुमची ग्रहदशा कशी आहे? वर्ष चांगलं जाण्यासाठी काय उपाय करावेत याचं मार्गदर्शन ज्योतिष शास्त्रात केलं जातं.

3 / 7
जगात अनेक विद्वान ज्योतिषी आहेत, मात्र या सर्वांमध्ये चर्चा होत राहाते ती म्हणजे बाबा वेंगा यांची, बाबा वेंगा या एक प्रसिद्ध भविष्यकार होत्या, वादळात त्यांनी आपली दृष्टी गमावली असं म्हटलं जातं. मात्र आतापर्यंत त्यांनी ज्या काही भविष्यवाणी केलेल्या आहेत, त्यातील अनेक घटना खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.

4 / 7
बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला, त्या जगप्रसिद्ध भविष्यकार होत्या, त्यांनी दुसरं महायुद्ध, अमेरिकेवरील हल्ला, हिटरलचा मृत्यू अशा अनेक भविष्यवाणी त्यांनी केल्या त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.

5 / 7
दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल देखील मोठी भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा यांनी ज्या राशीबद्दल भविष्यवाणी केली आहे ती रास म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून मेष रास आहे. मेष रास ही 2025 मध्ये सर्वात लकी ठरणार असल्याचं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

6 / 7
बाबा वेंगा यांनी सांगितल्या भाकितानुसार 2025 हे वर्ष मेष राशींच्या लोकांसाठी खूप चांगलं जाणार आहे, त्यांना आर्थिक प्राप्तीचे नवे सोर्स उपलब्ध होणार असून, एखादं अनेक वर्षांपासून अडलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच अचानक मोठ्या धन प्राप्तीचा देखील योग आहे.    डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.