Badlapur News : बदलापुरात दगडफेक पोलीस जखमी, सध्या जे घडतय त्याचे लेटेस्ट Photos

Badlapur News : बदलापूरमध्ये सध्या तणाव आहे. तिथे जनता रस्त्यावर उतरली आहे. रेल्वे स्थानक परिसरात रेल रोको आंदोलन सुरु आहे. सध्याच्या घटनेचे लेटेस्ट Photos.

| Updated on: Aug 20, 2024 | 1:51 PM
बदलापुरात जनता रस्त्यावर उतरली आहे. एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात जनतेच्या मनात चीड, संतापाची भावना आहे. त्यामुळे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

बदलापुरात जनता रस्त्यावर उतरली आहे. एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात जनतेच्या मनात चीड, संतापाची भावना आहे. त्यामुळे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

1 / 5
बदलापुरातील शाळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बदलापुरात जमलेल्या आंदोलकांची संख्या लक्षात घेता पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.

बदलापुरातील शाळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बदलापुरात जमलेल्या आंदोलकांची संख्या लक्षात घेता पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.

2 / 5
बदलापूर रेल्वे स्थानकात मागच्या काही तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु आहे. त्यामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकात मागच्या काही तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु आहे. त्यामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे.

3 / 5
वारंवार विनंती करून आंदोलक माघार घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

वारंवार विनंती करून आंदोलक माघार घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

4 / 5
 दगडफेकी नंतर पोलिसांनी काढता पाय घेतला.  सध्या पुन्हा एकदा पोलिसांनी शांततेची भूमिका घेतली. हात जोडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू. दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.

दगडफेकी नंतर पोलिसांनी काढता पाय घेतला. सध्या पुन्हा एकदा पोलिसांनी शांततेची भूमिका घेतली. हात जोडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू. दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.