Photo : ‘बाजीराव मस्तानी’ला 5 वर्षे पूर्ण, दीपिका पदुकोणकडून आठवणींना उजाळा

'बाजीराव मस्तानी'या चित्रपटाला काल 5 वर्ष पूर्ण झाली आहेत.('Bajirao Mastani' completes 5 years, reminisces by Deepika Padukone)

| Updated on: Dec 19, 2020 | 12:08 PM
यापूर्वी अशी बातमी होती की दीपवीर, रणबीर आणि आलिया यांच्या एंगेजमेंटसाठी राजस्थानला गेले आहेत. मात्र, हे चुकीचे निघाले असून हे दोघे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी गेले आहेत.  शकुन बत्राच्या चित्रपटात दीपिका पादुकोण दिसणार आहे.  चित्रपटात प्रथमच ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करणार आहे.  याशिवाय तीही 83 मध्ये काम करत आहे.

1 / 9
चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे दीपिका पदुकोणनं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो शेअर केला आहे.

चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे दीपिका पदुकोणनं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो शेअर केला आहे.

2 / 9
एवढंच नाही तर दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये 'मस्तानी' असा उल्लेख केला आहे. सोबतच इन्स्टाग्रामच्या प्रोफाइल फोटोला मस्तानीच्या भूमिकेतील फोटो लावला आहे.

एवढंच नाही तर दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये 'मस्तानी' असा उल्लेख केला आहे. सोबतच इन्स्टाग्रामच्या प्रोफाइल फोटोला मस्तानीच्या भूमिकेतील फोटो लावला आहे.

3 / 9
दीपिकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मस्तानीच्या लूकमध्ये असून तिच्यासोबत दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी उभे आहेत.

दीपिकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मस्तानीच्या लूकमध्ये असून तिच्यासोबत दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी उभे आहेत.

4 / 9
सध्या दीपिका पादुकोण चित्रपटांपासून दूर राजस्थानमध्ये रणवीर सिंगसोबत नववर्ष साजरे करत आहे.  सध्या ती राजस्थानमधील वन्यविलास हॉटेलमध्ये एन्जॉय करीत आहे.

सध्या दीपिका पादुकोण चित्रपटांपासून दूर राजस्थानमध्ये रणवीर सिंगसोबत नववर्ष साजरे करत आहे. सध्या ती राजस्थानमधील वन्यविलास हॉटेलमध्ये एन्जॉय करीत आहे.

5 / 9
'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी दीपिकाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं सोबतच तिला अनेक पुरस्कारही मिळाले.

'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी दीपिकाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं सोबतच तिला अनेक पुरस्कारही मिळाले.

6 / 9
या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाच्या अभिनयानं आणि जोडीनं प्रेक्षकांची खास मनं जिंकली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाच्या अभिनयानं आणि जोडीनं प्रेक्षकांची खास मनं जिंकली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

7 / 9
दीपिका नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करणं पसंत करते, दरम्यान तिचं 'बाजीराव मस्तानी'मधील काम वाखाणण्या जोगं आहे. तिनं या चित्रपटात लढवय्याची भूमिका साकारली आहे.

दीपिका नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करणं पसंत करते, दरम्यान तिचं 'बाजीराव मस्तानी'मधील काम वाखाणण्या जोगं आहे. तिनं या चित्रपटात लढवय्याची भूमिका साकारली आहे.

8 / 9
आजही 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रुजलेला आहे.

आजही 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रुजलेला आहे.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.