शेतकरी पुत्राने सर केला UPSC चा गड! गावकऱ्यांनी केली जेसीबीतून फुलांची उधळण
Akshay Munde UPSC : बीड जिल्ह्यातील परळीजवळील शेतकरी पुत्र अक्षय संभाजी मुंडे यूपीएससी परीक्षेत पास झाला. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्याचा भव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
सकाळी पोट नीट साफ होत नाही, तर हे उपाय आजमवा
थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी..; अभिनेत्रीला पाहून नेटकरी म्हणाले 'पसंत आहे मुलगी'
तुमचा मोबाईल खराब करतात या सवयी,कोणत्या पाहूयात...
