Best CNG Cars : ‘या’ आहेत 5 बेस्ट स्वस्त CNG कार, कमी खर्चात जास्त पळणार

Best CNG Cars : चांगला मायलेज आणि कमी खर्चात कार चालवणं कोणाला आवडणार नाही? जर तुम्ही, चांगला मायलेज आणि कमी रनिंग कॉस्टसाठी सीएनजी कार विकत घेण्याचा प्लान बनवताय, तर या 5 कार्सवर नजर मारु शकता.

| Updated on: Jul 18, 2024 | 1:55 PM
Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुजुकी ऑल्टो स्वस्त CNG कार आहे. सीएनजी वर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.73 लाखापासून सुरु होते. ऑल्टो K10 सीएनजीवर  33.85 किमी प्रति किलोग्रॅम मायलेज मिळू शकतो असा मारुती सुजुकीचा दावा आहे. (Maruti Suzuki)

1 / 5
Maruti Suzuki S-Presso : मारुती सुजुकीची एस-प्रेसो स्वस्त सीएनजी कार आहे. सीएनजी हॅचबॅक कार 32.73 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते.  सीएनजी मॉडलची एक्स-शोरूम किंमत 5.91 लाख रुपयापासून सुरु होते.  मारुतीच्या सीएनजी कार्समध्ये S-CNG टेक्नोलॉजी मिळते. (Maruti Suzuki)

2 / 5
Maruti Suzuki WagonR CNG : वॅगनआरचा भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये समावेश होतो. वॅगनआरच CNG वर्जन सुद्धा आहे. वॅगनआर सीएनजी एक्स-शोरूम प्राइस 6.44 लाख रुपयापासून सुरु होते. ही सीएनजी कार 34.05 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते. (Maruti Suzuki)

3 / 5
Hyundai Grand i10 Nios : हुंडई ग्रँड i10 Nios  सीएनजी ऑप्शनसह विकत घेऊ शकता.  i10 Nios च्या सीएनजी वर्जनची एक्स-शोरूम किंमत 7.68 लाख रुपये आहे. ही सीएनजी कार जवळपास 25.61 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते. (Hyundai)

4 / 5
Tata Tiago iCNG : टाटा मोटर्सच्या सीएनजी कारमध्ये iCNG टेक्नोलॉजी मिळते. तुम्ही टाटा टियागो सीएनजी वर्जन 8.29 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करु शकता. ही CNG कार तुम्हाला जवळपास 26.47 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते.  (Tata Motors)

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.