AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagyaashree Mote: अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा स्विमिंग पूलमधील हॉट अंदाज

'काय रे रास्कला' या सिनेमाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही काम केलं आहे .

| Updated on: Jul 09, 2022 | 1:22 PM
Share
गेल्या   काही  दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री  मोटे  सोशल मीडियावर जास्त सक्रिय असलेली  दिसून येत  आहे.  सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळया  अंदाजातील फोटो पोस्ट करताना  दिसून आली आहे.

1 / 6
  भाग्यश्रीने नुकतेच स्विमिंग पूल मधील बोल्ड अंदाजतील  फोतो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  भाग्यश्रीच्या  या बोल्ड लूकला चाहत्यांची  चांगलीच पसंती   मिळत आहे.

2 / 6
  यापूर्वी ही तिने आपल्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्याच्या सोबत शेअर केले होते. यामध्ये तिने वजन   वाढीच्या समस्येने ग्रस्त असल्याची माहिती तिने वजन वाढीच्या समस्येने  ग्रस्तअसल्याची   माहिती इंस्टाग्रामवरपोस्ट लिहीत दिली होती.

3 / 6
 'काय रे रास्कला' या सिनेमाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिचा  पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही काम केलं आहे .

'काय रे रास्कला' या सिनेमाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही काम केलं आहे .

4 / 6
Now u know whats my kinda phool असे  कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
 तिच्या या फोटोवर चहात्यांनाही लाईक व भरभरून कमेंट  केल्या आहेत. नेटकऱ्यांनी Super hot, soooo hot या सारख्या  कमेंट  तिच्या फोटोवर केल्या आहेत

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.