Dr. B. R. Ambedkar family : भीमराव आपल्या आई-वडिलांचे होते 14 वे अपत्य ; वडील लष्करात होते कार्यरत

भीमराव आपल्या आईवडिलांचे 14 वे अपत्य होते11 मुली व 3 मुलांचा समावेष होता. भीमराव यांच्या पूर्वी जन्मलेल्या 13 भावंडांपैकी केवळ बलराम, आनंदराव , मंजुळा व तुळसा एवढेच जिवंत होते. तर इतर भावंडांचा अकाली मृत्यू झाला होता .

| Updated on: Apr 14, 2022 | 6:06 PM
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 जयंती  मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील  इंदौर यथील  महू छावणीतील दलित कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील रत्नागिरीतील जिल्ह्यातील मंडणगड येथील आंबवडे गावचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आजोबांचे नाव मालोजी सकपाळ होते.

1 / 5
बाबासाहेबांना लहानपणी भीमराव, एकपाल या नावाने  बोलवले जात होते. त्यांचे वडील  रामजी लष्करात कार्यरत होते.  वडील रामजी कबीर  पंथाचे अनुयायी होते. तर आई भीमाबाईला धार्मिकवृत्ती जपणारी गृहिणी होती.

बाबासाहेबांना लहानपणी भीमराव, एकपाल या नावाने बोलवले जात होते. त्यांचे वडील रामजी लष्करात कार्यरत होते. वडील रामजी कबीर पंथाचे अनुयायी होते. तर आई भीमाबाईला धार्मिकवृत्ती जपणारी गृहिणी होती.

2 / 5
 भीमराव आपल्या आईवडिलांचे 14 वे अपत्य होते 11 मुली व 3  मुलांचा समावेष  होता. भीमराव  यांच्या पूर्वी  जन्मलेल्या 13 भावंडांपैकी केवळ बलराम, आनंदराव , मंजुळा व तुळसा एवढेच जिवंत होते. तर इतर भावंडांचा अकाली मृत्यू झाला होता .

3 / 5
20 नोव्हेंबर 1896मध्ये  त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले , त्यावेळी ते केवळ 5 वर्षाचे होते. त्यानंतर त्यांची आत्या मीरा यांनी   भीमराव यांच्यासह त्यांच्य  भावंडांचा सांभाळा केला. लहानपणा पासूनच  भीमराव अभ्यासात अत्यंत  हुशार होते. त्यांच्या कुशाग्र बुद्धीमतेवर खुश होवून त्यांच्या शिक्षकाने  त्याना आंबेडकर हे उपनाव दिले.

4 / 5
सन 1908 मध्ये वयाच्या 17 व्य वर्षी त्यांचा विवाह झाला.  विवाहाच्या वेळी त्याच्या पत्नी रमाबाई यांचे वय अवघे  14 वर्ष होते. लग्नानंतर भीमराव यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. उच्चशिक्षित होऊन भारतात परत त्यांनी स्वतःला  देशसेवेला वाहून घेतले.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.