बिग बॉस मराठीच्या घरात मोठा उलटफेर, तगडा स्पर्धक बाहेर, पाहा कोण?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरामधून भाऊच्या धक्क्यावर मोठा उलटफेर पाहायला मिळाला. बिग बॉस मराठीच्या घरातून तगडा स्पर्धक बाहेर झाला आहे.

| Updated on: Sep 16, 2024 | 1:11 AM
बिग बॉस मराठीच्या घरातून शनिवारी 14 सप्टेंबरला भाऊच्या धक्क्यावरून आर्या जाधव हिला बाहेर करण्यात आलं. निक्की तांबोळी आणि आणि आर्यामध्ये जादुई हिराच्या टास्कवेळी दोघींमध्ये वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या रागाने आर्यने निक्कीच्या कानाखाली मारली. त्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून तिला बाहेर करण्यात आलं.

1 / 5
बिग बॉसच्या घरातून आर्या बाहेर झाली तरीसुद्धा रविवारी नामिनेशन प्रक्रिया पार पडणार असल्याचं सूत्रसंचालक रितेश देशमुखने सांगितलं होतं. यंदाच्या आठवड्यामध्ये वैभव चव्हाण, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता प्रभु वालावलकर नॉमिनेट झाले होते.

2 / 5
अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी आणि अंकिता प्रभु वालावलकर हे सेफ राहिले. यंदाच्या आठवड्यामध्ये वैभव चव्हाण बाहेर झाला आहे.  वैभव बाहेर गेल्याने अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेदार दोघेही खूप रडले. अरबाज २ म्हणून वैभववर टीका झाली पण त्याने फार काही चांगला गेम दाखवला नाही.

3 / 5
 वैभव याने घरातून बाहेर जाताना इनव्हेसमेंट बॉक्समधील ५० पॉईंट्सचे दोन कॉईन अरबाज आणि जान्हवीला त्याने नॉमिनी म्हणून दिले.

वैभव याने घरातून बाहेर जाताना इनव्हेसमेंट बॉक्समधील ५० पॉईंट्सचे दोन कॉईन अरबाज आणि जान्हवीला त्याने नॉमिनी म्हणून दिले.

4 / 5
वैभव याने बी टीम मध्ये असताना शेवटपर्यंत आपली मैत्री जपण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचाच त्याला फटका बसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

वैभव याने बी टीम मध्ये असताना शेवटपर्यंत आपली मैत्री जपण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचाच त्याला फटका बसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

5 / 5
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.