वयाच्या 48 व्या वर्षी राहुल महाजन चौथ्यांदा करणार लग्न?

राहुल महाजनचं पहिलं लग्न श्वेता सिंहशी झालं होतं. त्यानंतर ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ या रिॲलिटी शो मध्ये त्याची ओळख डिंपी गांगुलीशी झाली. 2010 मध्ये त्यांनी लग्न केलं, मात्र 2015 त्यांचा घटस्फोट झाला. याच वर्षी त्याचा तिसऱ्यांदा घटस्फोट झाला. आता राहुलच्या चौथ्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

| Updated on: Nov 29, 2023 | 10:08 AM
'बिग बॉस' फेम राहुल महाजन नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. 'बिग बॉस 2'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. त्यानंतर स्वयंवरमुळे राहुलचं खासगी आयुष्य चर्चेत आलं होतं. आता याच वर्षी राहुलने तिसरी पत्नी नतालिया इलिनाला घटस्फोट दिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

1 / 5
तिसऱ्या घटस्फोटानंतर राहुल आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळेच त्याच्या लग्नाविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

2 / 5
राहुलसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव अनास्तासिया खिझन्याक असं आहे. 'अनास्तासिया सोबतच्या काही आठवणी', असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी चौथ्या लग्नाविषयीचा अंदाज वर्तवला आहे.

3 / 5
'चौथ्या लग्नासाठी तयार आहेस वाटतं', असं एकाने लिहिलं. तर 'राहुल बाबा पुन्हा एकदा लग्न करणार की काय', असा सवाल दुसऱ्या युजरने विचारला. याबद्दल अद्याप राहुल किंवा त्याच्या टीमकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

4 / 5
राहुलचं तिसरं लग्न कझाकिस्तानी मॉडेल नतालिया इलिनाशी झालं होतं. पाच वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाले.  यापूर्वी राहुलची दोन लग्नं झाली होती, मात्र काही वर्षांतच त्याचा संसार मोडला होता.

राहुलचं तिसरं लग्न कझाकिस्तानी मॉडेल नतालिया इलिनाशी झालं होतं. पाच वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाले. यापूर्वी राहुलची दोन लग्नं झाली होती, मात्र काही वर्षांतच त्याचा संसार मोडला होता.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.