बिग बॉस फेम रुबिनाच्या हॉट लूकची चाहत्यांना भुरळ
बिग बॉस ऱ्या टीव्ही रियालिटी शोच्या14 व्या सिझनची विजेती ठरल्यानंतर रुबिना आणखीच चर्चेत आली. तिने आपल्या स्टाईल स्टेटमेंटमधून आपल्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढवताना दिसून येत आहे.
Most Read Stories