आता मी नसतो कोणाला भीत.. गुलीगत सूरजची नवी खेळी, सर्वांनाच करणार चित?

'बिग बॉस मराठी'चा हा नवीन सिझन दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आणि 'जिओ सिनेमा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल. यंदाच्या सिझनमध्ये 16 नवीन स्पर्धक सहभागी झाले असून प्रत्येकाची खेळण्याची स्टाइल वेगळी आहे.

| Updated on: Aug 01, 2024 | 12:35 PM
मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'चा दिमाखदार नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक अवली सदस्य सहभागी झाले आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे गुलीगत सूरज चव्हाण.

1 / 6
सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या सूरज चव्हाणने त्याच्या विशेष स्टाइलने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. पण आता मात्र तो कोणालाही न घाबरता आपल्या स्टाइलने सर्वांना गुलीगत चीत करताना दिसून येणार आहे.

2 / 6
'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज हा निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज हा निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे.

3 / 6
निक्की सूरजला म्हणते, "तू मला चॅलेंज करतोस ना? तू विचार पण करू शकत नाही असं माझं रुप पाहशील." त्यानंतर कन्फेशन रुममध्ये 'बिग बॉस' सूरजला म्हणतो ,"तू न घाबरता खेळ".

निक्की सूरजला म्हणते, "तू मला चॅलेंज करतोस ना? तू विचार पण करू शकत नाही असं माझं रुप पाहशील." त्यानंतर कन्फेशन रुममध्ये 'बिग बॉस' सूरजला म्हणतो ,"तू न घाबरता खेळ".

4 / 6
बिग बॉसकडून पाठिंबा मिळाल्यानंतर सूरज म्हणताना दिसतोय, "आता मी नसतो कोणाला भीत...कारण मी आहे गुलीगत टॉपचा किंग."

बिग बॉसकडून पाठिंबा मिळाल्यानंतर सूरज म्हणताना दिसतोय, "आता मी नसतो कोणाला भीत...कारण मी आहे गुलीगत टॉपचा किंग."

5 / 6
गुलीगतचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'तू लढ भावा, ज्यांनी केला सूरजचा नाद त्यांना तो करणार गुलीगत बाद,' असं एकाने लिहिलंय. तर 'आपला भाऊ गुलीगत, नड तू,' असं दुसऱ्याने म्हटलंय.

6 / 6
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.