Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली- खानच्या कटआउट ड्रेसमधील बोल्ड लुकने वाढली चाहत्यांच्या हृदयाची धडधड

साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'अंतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. लवकरच सारा विकी कौशलसोबत चित्रपटात दिसून येणार आहे.

| Updated on: Jun 17, 2022 | 6:21 PM
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणून  सारा अली खान ओळखली ज़ाते. आपल्या अभिनयाबरोबरच  तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असते.

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणून सारा अली खान ओळखली ज़ाते. आपल्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असते.

1 / 5
सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली दिसून येते. अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली दिसून येते. अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
 साराने आपल्या सोशल मीडियावर नुकतेच काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत . या फोटोत अभिनेत्री सारा खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स कमेंटचा  भरभरून  वर्षाव करत आहेत.

साराने आपल्या सोशल मीडियावर नुकतेच काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत . या फोटोत अभिनेत्री सारा खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स कमेंटचा भरभरून वर्षाव करत आहेत.

3 / 5
साराने ब्लैक ट्रांसपरंट  कटआउट ड्रेस परिधान केला आहे. सारा ज्या प्रकारे पोज देताना दिसत आहे, त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

साराने ब्लैक ट्रांसपरंट कटआउट ड्रेस परिधान केला आहे. सारा ज्या प्रकारे पोज देताना दिसत आहे, त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

4 / 5
साराच्या  वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'अंतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. लवकरच सारा विकी कौशलसोबत  चित्रपटात दिसून येणार आहे.

साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'अंतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. लवकरच सारा विकी कौशलसोबत चित्रपटात दिसून येणार आहे.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.