नेहा पुन्हा एकदा आपल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या इन्स्ट्राग्रामवर आर्कषक टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांच्या नजर खिळवून ठेवल्या आहेत.
या फोटोमध्ये नेहा भसीन बेडवर टॉपलेस पडून अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये फोटोशूटसाठी पोज देत आहे. कपड्यांच्या नावाखाली नेहाने आपले शरीर फक्त चादरने झाकले आहे.
यापूर्वी नेहाने हाफ नेकेड फोटोशूट करता ते चाहत्यांच्या सोबत शेअर केले होत. यामध्ये नेहाने टॉप परिधान न करता फु;फुलांच्या गुच्छानी आपल्या शरीराचा काही भाग झाकला होता. त्याच्यासोबत खाली डेनिमची ब्लू रंगाची जीन्स घातली होती.
गायिका नेहाने आपल्या गाण्यांच्या जोरावरबॉलीवूड इंडस्ट्रीत खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. नेहा गेल्या काही काळापासून तिच्या गाण्यांमुळेच नाही तर तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे.
फोटोशूटमध्ये नेहा भसीनच्या बाजूला असलेल्या बेन विंचूच्या टॅटूवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वास्तविक, नेहाने तिच्या हातावर राशीचा टॅटू काढला आहे.
You live with your body all your life yet that's what you are taught to judge the most.असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.