Abhay Deol: बॉलीवूड अभिनेता अभय देओल अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या कोण आहे देओल कुटुंबीयांची सून

अभिनेता अभय 2021 पासून शिलो शिव सुलेमान हिला डेट करत असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली होती. जेव्हा त्यानं तिच्यासोबतचे फोटो शेअर केला.

| Updated on: May 21, 2022 | 6:54 PM
ज्येष्ठ  अभिनेते धर्मेंद्र यांचा पुतण्या व सनी- बॉबी देओल यांचा चुलत भाऊ, अभय देओल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे  कपूर कुटुंबानंतर  देओल कुटुंबातही सनई चौघडे वाजाणार आहेत.

1 / 10
शिलो शिव सुलेमान ही कन्टेम्पररी आर्टिस्ट आहे.  ३२  वर्षीय  शिलो  शिव सुलेमान प्रामुख्याने तिच्या इलस्ट्रेशन व इन्स्टॉलेशन आर्ट साठे ओळखली जाते, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल हे विषय ती तिच्या कामात मांडते.

2 / 10
शिलो  शिव सुलेमान यांचा जन्म कर्नाटकातील बंगलोर येथे झाला. त्यांची आई निलोफर सुलेमान याही प्रसिद्ध चित्रकार आहेत. शिलोला लहानपणापासूनच प्रवासाची आवड होती. आईची चित्रकला  पाहता  वाढल्याने तिलाही चित्रकलेची आवड निर्माण झाली आहे.

3 / 10
अभिनेता अभय 2021 पासून शिलो शिव सुलेमान हिला डेट करत असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली होती. जेव्हा त्यानं तिच्यासोबतचे फोटो शेअर केला.

अभिनेता अभय 2021 पासून शिलो शिव सुलेमान हिला डेट करत असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली होती. जेव्हा त्यानं तिच्यासोबतचे फोटो शेअर केला.

4 / 10
Fluid, free, flowing, creative, soothing, fun, fearless, sensual, calming, inspiring, dynamic, talented, sexy. Oh and असे  कॅप्शन  अभय देओलने आपल्या  फोटोला  दिले होते.

5 / 10
'जंगल क्राई' या आगामी चित्रपचटातून  अभय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विचारण्यात प्रश्नाला उत्तर  देताना   , 'माझं लग्न होणार आहे...' असे त्याने म्हटलं आहे.

6 / 10
शिलो  शिव सुलेमानने  वयाच्या 16 व्या वर्षी पुस्तकासाठी  इलेस्ट्रेशन तयार केली, अशा प्रकारे त्यांनी कलेच्या जगात प्रवेश केला.

7 / 10
बॉलीवूडमधली  बॅचलर आयुष्य  जगणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभय देओल आहे. वयाच्या 46 व्या वर्षीही अभयनंअविवाहित आहे. मात्र या पोस्टमुळे अभय देओलच्या लग्नाच्या चर्चांना  उधाण आले आहे.

8 / 10
बॉलिवूड अभिनेता अभय देओलने रोमँटिक फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

9 / 10
शिलो शिव सुलेमान यांच्या कमेंटवरून दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

10 / 10
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.