Hrithik Roshan House | ऋतिक रोशन आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक, मुंबईमध्ये आहे अत्यंत आलिशान घर, तब्बल

बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा कायमच चर्चेत असतो. ऋतिक रोशन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऋतिक रोशन हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. मुंबईमध्ये त्याचे आलिशान घर आहे.

| Updated on: Sep 27, 2023 | 10:59 PM
ऋतिक रोशन याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऋतिक रोशन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

ऋतिक रोशन याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऋतिक रोशन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

1 / 5
ऋतिक रोशन याचे मुंबईमध्ये आलिशान असे घर आहे. ऋतिक रोशन मुंबईतील त्याच्या या आलिशान घरात आपल्या कुटुंबासोबत राहतो.

ऋतिक रोशन याचे मुंबईमध्ये आलिशान असे घर आहे. ऋतिक रोशन मुंबईतील त्याच्या या आलिशान घरात आपल्या कुटुंबासोबत राहतो.

2 / 5
मुंबईच्या एक सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये ऋतिक रोशन हा राहतो. या घराला खास डिझाईन करण्यात आलंय. ऋतिक रोशन याच्या या घरात सर्व सुविधा आहेत.

मुंबईच्या एक सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये ऋतिक रोशन हा राहतो. या घराला खास डिझाईन करण्यात आलंय. ऋतिक रोशन याच्या या घरात सर्व सुविधा आहेत.

3 / 5
ऋतिक रोशन याच्या या घराच्या गॅलरीमधून मुंबईची खास झलक ही बघायला मिळते. आलिशान असा हाॅल देखील या घरात बघायला मिळतो.

ऋतिक रोशन याच्या या घराच्या गॅलरीमधून मुंबईची खास झलक ही बघायला मिळते. आलिशान असा हाॅल देखील या घरात बघायला मिळतो.

4 / 5
ऋतिक रोशन कायमच या घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. या घराची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे.

ऋतिक रोशन कायमच या घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. या घराची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे.

5 / 5
Follow us
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.