Rakshabandhan: बॉलीवूड कलाकारांनी रक्षाबंधन साजर करत सोशल मीडियावर शेअर केले फोटो
आज देशभरात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जात आहे. प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर आपल्या प्रेमाची राखी बाधत आहे सजवत आहे बॉलीवूड सेलिब्रिटी भावंडांनी या सणाला गोड करत रक्षा बंधनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Most Read Stories