AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजय देवगण इतक्या कंपन्यांचा मालक, कमावतो कोट्यवधींची माया

अभिनेता अजय देवगणकडे एकूण 427 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या लक्झरी गाड्या देखील आहेत. अभिनेत्याने 1991 मध्ये 'फूल और कांटे' या सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्या सिनेमानेच त्याला स्टार बनवलं.

| Updated on: Apr 04, 2025 | 3:40 PM
अजय देवगण केवळ अभिनेताच नाही तर निर्माताही आहे. त्याचं देवगण फिल्म्स नावाचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे पूर्वी नाव देवगण एफफिल्म्स होते. ही कंपनी 2000 मध्ये सुरू झाली.

अजय देवगण केवळ अभिनेताच नाही तर निर्माताही आहे. त्याचं देवगण फिल्म्स नावाचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे पूर्वी नाव देवगण एफफिल्म्स होते. ही कंपनी 2000 मध्ये सुरू झाली.

1 / 8
 अजय देवगण स्वतःची व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनी देखील चालवतो. कंपनी मुंबईत आहे आणि त्याला VFXWaala म्हणतात. असेही म्हटलं जातं की अजय देवगणच्या दोन कंपन्या मुलांच्या नावावर आहेत.

अजय देवगण स्वतःची व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनी देखील चालवतो. कंपनी मुंबईत आहे आणि त्याला VFXWaala म्हणतात. असेही म्हटलं जातं की अजय देवगणच्या दोन कंपन्या मुलांच्या नावावर आहेत.

2 / 8
अजय देवगण हा न्यूयॉर्क सिनेमा या मल्टीप्लेक्स चेनचा मालक देखील आहे. ही एक सिंगल स्क्रीन थिएटर चेन आहे. ही साखळी प्रथम दिल्लीमध्ये मल्टिप्लेक्स साखळी म्हणून सुरू झाली.

अजय देवगण हा न्यूयॉर्क सिनेमा या मल्टीप्लेक्स चेनचा मालक देखील आहे. ही एक सिंगल स्क्रीन थिएटर चेन आहे. ही साखळी प्रथम दिल्लीमध्ये मल्टिप्लेक्स साखळी म्हणून सुरू झाली.

3 / 8
अजय देवगणचा रिअल इस्टेटचा व्यवसाय देखील आहे. 2010 मध्ये अभिनेत्याने रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला.

अजय देवगणचा रिअल इस्टेटचा व्यवसाय देखील आहे. 2010 मध्ये अभिनेत्याने रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला.

4 / 8
अजय देवगण धर्मादाय कामातही पुढे आहे. तो केवळ धर्मादाय कार्य करत नाही तर त्याने एक धर्मादाय संस्था देखील सुरू केली आहे. 2019 मध्ये, अजय देवगणने काजोल आणि त्याची आई वीणा देवगण यांच्यासोबत त्याची स्थापना केली.

5 / 8
बॉलीवूड स्टार एक सौरऊर्जा प्रकल्प देखील चालवतो. रिपोर्टनुसार, 2013  मध्ये, अजय देवगणने गुजरातमधील चरंका येथे एका अत्याधुनिक सौर पार्कमध्ये मोठी गुंतवणूक केली.

बॉलीवूड स्टार एक सौरऊर्जा प्रकल्प देखील चालवतो. रिपोर्टनुसार, 2013 मध्ये, अजय देवगणने गुजरातमधील चरंका येथे एका अत्याधुनिक सौर पार्कमध्ये मोठी गुंतवणूक केली.

6 / 8
अजय देवगणने पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलमध्येही गुंतवणूक केली आहे. रिपोर्टनुसार, अजय देवगणने या कंपनीत १ लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. ही एक चांगली गुंतवणूक आहे.

अजय देवगणने पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलमध्येही गुंतवणूक केली आहे. रिपोर्टनुसार, अजय देवगणने या कंपनीत १ लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. ही एक चांगली गुंतवणूक आहे.

7 / 8
अजय याच्याकडे मुंबई आणि लंडनमध्ये आलिशान घरे आहेत. रिपोर्टनुसार, त्याच्या बंगल्याची किंमत 60 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 427 कोटी रुपये आहे.

अजय याच्याकडे मुंबई आणि लंडनमध्ये आलिशान घरे आहेत. रिपोर्टनुसार, त्याच्या बंगल्याची किंमत 60 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 427 कोटी रुपये आहे.

8 / 8
Follow us
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.