अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे दोन वर्षानंतर ब्रेकअप, अत्यंत जवळच्या व्यक्तीने..

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे एकमेकांना डेट करत होते. हेच नाही तर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले, आता हैराण करणारी माहिती पुढे आलीये.

| Updated on: May 05, 2024 | 5:15 PM
चंकी पांडेची लेक अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांनाट डेट करत होते. अनेकदा हे दोघे एकसोबत दिसले देखील. सोशल मीडियावरही यांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसले.

चंकी पांडेची लेक अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांनाट डेट करत होते. अनेकदा हे दोघे एकसोबत दिसले देखील. सोशल मीडियावरही यांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसले.

1 / 5
आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे मार्च महिन्यातच ब्रेकअप झाले. हेच नाही तर या दोघांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनेच याबद्दल माहिती दिलीये.

आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे मार्च महिन्यातच ब्रेकअप झाले. हेच नाही तर या दोघांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनेच याबद्दल माहिती दिलीये.

2 / 5
ब्रेकअपनंतर अनन्या पांडे ही स्वत:ला यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्र मैत्रिणींना देताना दिसत आहे.

ब्रेकअपनंतर अनन्या पांडे ही स्वत:ला यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्र मैत्रिणींना देताना दिसत आहे.

3 / 5
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे याच्या ब्रेकअपचे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे ब्रेकअप नेमके कोणत्या कारणाने झाले हे कळू शकले नाहीये.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे याच्या ब्रेकअपचे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे ब्रेकअप नेमके कोणत्या कारणाने झाले हे कळू शकले नाहीये.

4 / 5
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे अनंत अंबानी याच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे अनंत अंबानी याच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.