Nora Fatehi: बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहच्या नृत्याविषयीच्या खास गोष्टी
नोरा फतेहीच्या घरी डान्स करण्यास मनाई होती. तिच्या आई-वडिलांना नृत्य करणे अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे त्याने नोराला डान्स करण्यास स्पष्ट नकार दिला होता. पण नोराला डान्सवर अमर्याद प्रेम होतं. त्यामुळे ती गुपचूप नाचायची.
Most Read Stories