Shanaya Kapoor: बॉलीवूड स्टार किड्स शनाया कपूरचा साडीतील सुंदर लुक सोशल मीडियावर व्हायरल
शनायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'बेधडक'मध्ये दिसणार आहे. या फोटोंमध्ये शनाया कपूर पांढऱ्या साडीत जबरदस्त पोज देऊन चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.
Most Read Stories