बॉलिवूडच्या ‘या’ स्टार्सने हँडसम दिसण्यासाठी चक्क केल्यात सर्जरी, इंडस्ट्री गाजवणाऱ्या टॉप कलाकारांचा समावेश!
अभिनेत्रींच्या शस्त्रक्रियेची चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेकदा होत असते. कुणाच्या नाकावर तर कुणाच्या ओठांवर शस्त्रक्रिया झाल्याबद्दल अफवा पसरत राहतात. पण तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे तरुण आणि देखणं दिसण्यासाठीशस्त्रक्रिया केल्या आहेत. इतकंच नाही तर यापैकी अनेक स्टार्सनी प्लास्टिक सर्जरीही केली आहे.
Most Read Stories