बॉलिवुडमधील टॉपची अभिनेत्री कतरिना कैफ कधीच शाळेत नाही गेली, कारण…
बॉलिवुडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये कतरिना कैफचाही समावेश होतो. कतरिनाने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. तुम्हाला माहिती का कतरिना आपल्या करियरमध्ये कधीच शाळेमध्ये गेली नाही. इतकी मोठी अभिनेत्री असलेली कतरिना शाळेत का गेली नाही ते जाणून घ्या.
Most Read Stories