Britney Spears and Sam Asghari Wedding: पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचे तिसऱ्यांदा लग्न, लग्नात पहिल्या नवऱ्याचा राडा
पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचे बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत लग्न पार पडलंय. यालग्न सोहळ्याचे फोटो अजून सोशल मीडियावर आलेले नाहीत. मात्र लग्नात फिल्मी सीन घडला आहे. त्याची सोशम मीडियावर बरीच चर्चा आहे. ब्रिटनीच्या पहिल्या पतीने जसेन अलेक्झांडरने जबरदस्ती तिच्या लग्नात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.
Most Read Stories