Photo Amravati accident | अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; 1 ठार, 24 जखमी, 6 गंभीर
अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक झाली. यात ट्रकचा समोरचा भाग चांगलाच चेपकला. ट्रकचे बरेच नुकसान झाले. या अपघातात एसटीमधील अंदाजे 24 प्रवासी जखमी 6 प्रवासी गंभीर आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Most Read Stories