Apple iPhone12 खरेदी करणे झाले आणखी सोप्पे ; जाणून घ्या फ्लिपकार्ट व ॲमेझॉन किती आहे सूट

या फोनमध्ये रेटीना एक्सडीआर डिस्प्ले व डुअल रियर कॅमेरा सेटअप ,12 मेगाफिक्सलचा कॅमेरा आहे. 12 मेगाफिक्सलचा सेल्फी कॅमेरा कंपनीनं या फोनमध्ये ए 14 बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे.

| Updated on: Apr 25, 2022 | 1:29 PM
ॲपल आयफोन 12 ची किंमत सद्यस्थितीला फ्लिपकार्टवर  किंमत 56999 रुपये आहे. व ॲमेझॉन 56900 रुपये  आहे. 64 जीबी स्टोरेज व ब्लू व्हेरियंट आयफोन 12 अनेक लेटेस्ट फीचर व नवीन डिझाईन उपलब्ध आहे.

ॲपल आयफोन 12 ची किंमत सद्यस्थितीला फ्लिपकार्टवर किंमत 56999 रुपये आहे. व ॲमेझॉन 56900 रुपये आहे. 64 जीबी स्टोरेज व ब्लू व्हेरियंट आयफोन 12 अनेक लेटेस्ट फीचर व नवीन डिझाईन उपलब्ध आहे.

1 / 5
या फोनमध्ये रेटीना एक्सडीआर डिस्प्ले  व  डुअल रियर कॅमेरा सेटअप ,12 मेगाफिक्सलचा  कॅमेरा आहे . 12 मेगाफिक्सलचा   सेल्फी कॅमेरा  कंपनीनं या फोनमध्ये ए १४  बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे.

या फोनमध्ये रेटीना एक्सडीआर डिस्प्ले व डुअल रियर कॅमेरा सेटअप ,12 मेगाफिक्सलचा कॅमेरा आहे . 12 मेगाफिक्सलचा सेल्फी कॅमेरा कंपनीनं या फोनमध्ये ए १४ बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे.

2 / 5
ॲपल 12 च्या किंमतीमध्ये फ्लिपकार्ट तब्बल13 टक्के सूट  दिली आले. यानंतर ॲपल १२ची मूळ किंमत 65900  घटून 56999 झाली आहे.

ॲपल 12 च्या किंमतीमध्ये फ्लिपकार्ट तब्बल13 टक्के सूट दिली आले. यानंतर ॲपल १२ची मूळ किंमत 65900 घटून 56999 झाली आहे.

3 / 5
ईकॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनने  ॲपल 12 च्या किंमतीमध्ये  तब्बल 17  टक्के सूट दिली आले. 
 त्यामुळे  मूळ किंमत 65900 घटून 56900  झाली आहे.

ईकॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनने ॲपल 12 च्या किंमतीमध्ये तब्बल 17 टक्के सूट दिली आले. त्यामुळे मूळ किंमत 65900 घटून 56900 झाली आहे.

4 / 5
फ्लिपकार्टवरती  ॲपल आयफोन12ची खरेदी करताना जुना आयफोनही एक्स्चेंज हीकरू शकतो. जुन्यास्मार्ट फोनवर तुम्ही जवळपास  13 हजार रुपयांपर्यंत   
पैसे कमवू शकता. मात्र हे फोनचा प्रकार व स्थिती यावरअवलंबून आहे.

फ्लिपकार्टवरती ॲपल आयफोन12ची खरेदी करताना जुना आयफोनही एक्स्चेंज हीकरू शकतो. जुन्यास्मार्ट फोनवर तुम्ही जवळपास 13 हजार रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता. मात्र हे फोनचा प्रकार व स्थिती यावरअवलंबून आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.