Chanakya Niti | मुलांचे संगोपन कसे करायचं ? याच विचारात आहेत तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी कायम लक्षात ठेवा
मुलांची पहिली शाळा त्याचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यावर संस्कार होतात. एक लहान मूल निरागस असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे.
Most Read Stories