Chandrayaan 3 Successful Launch | यशस्वी लाँचनंतर आता पुढे काय? कसा असेल चांद्रयान 3 चा प्रवास?

Chandrayaan 3 Successful Launch | चंद्रावर जाण्याआधी चांद्रयान 3 ला अजून बऱ्याच अग्निपरिक्षा द्यावा लागणार, नेमकं काय घडणार?चांद्रयान 3 ही भारताची तिसरी चांद्र मोहिम आहे.

| Updated on: Jul 14, 2023 | 10:08 PM
इस्रोने शुक्रवारी चांद्रयान 3 च यशस्वी प्रक्षेपण केलं. LVM रॉकेटद्वारे हे लाँन्च झालं. ठरवलेल्या योजनेनुसार, पृथ्वीपासून 36,500 किलोमीटर अंतरावर अत्यंत अचूक कक्षेत चांद्रयान 3 ला स्थापित करण्यात आलं. त्यामुळे इस्रोचा आत्मविश्वास दुणावला आहे. मागच्या चार वर्षांपासून चांद्रयान 3 च्या लाँन्चिंगची तयारी सुरु होती. भारतीयांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. प्रत्येक भारतीयाचा ऊर आज अभिमानाने भरुन आला आहे.

1 / 5
यशस्वी लाँचनंतर इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या. चांद्रयान 3 अचूक कक्षेत स्थापित झालं असून त्याचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झालाय. यानाच आरोग्य उत्तम असल्याच त्यांनी सांगितलं.

2 / 5
चांद्रयान 3 ही भारताची तिसरी चांद्र मोहिम आहे. दुसऱ्या प्रयत्नात भारताला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं होतं. तेच पुसून टाकण्याच्या इराद्याने भारताने ही तिसरी चांद्र मोहिम आखली आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी उलगडणार आहेत. चंद्रावर पाणी आहे का ? किंवा होतं का ? याच्याबद्दल काही ठोस माहिती मिळू शकते.

3 / 5
बंगळुरुच्या सेंटरमधून चांद्रयान 3 नियंत्रित करण्यात येईल. चांद्रयान 3 च्या यशस्वी लाँचनंतर आता पुढचा प्रवास कसा असेल? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. चांद्रयान 3 ला चंद्राच्या कक्षेत ढकलण्याआधी  आता 31 जुलैपर्यंत पाचवेळा वेगवेगळ्या तारखांना चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात येईल. म्हणजे पृथ्वीपासून टप्याटप्याने लांब नेण्यात येईल.

4 / 5
चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर इस्रोकडून चांद्रयान 3 वर वेगवेगळे प्रयोग करण्यात येतील. चंद्राच्या कक्षेत 100 किमी अंतरावर लँडर मॉड्युलरपासून वेगळा होईल. त्यानंतर सॉफ्ट लँडिंगचा प्रवास सुरु होईल. सॉफ्ट लँडिंगनंतर रोव्हर लँडरमधून बाहेर येऊन आपल्या वैज्ञानिक चाचण्या सुरु करेल.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.