PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी, वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळीची वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj World smallest rangoli)

| Updated on: Feb 16, 2021 | 12:14 AM
छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळीची वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळीची वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.

1 / 5
विजय रहाटे असे रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे नाव आहे.

विजय रहाटे असे रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे नाव आहे.

2 / 5
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी 3 सेमी× 3 सेमी आकाराची आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी 3 सेमी× 3 सेमी आकाराची आहे.

3 / 5
ही रांगोळी साकारण्यासाठी 42 मिनिटे 37 सेकंद इतका वेळ लागला आहे.

ही रांगोळी साकारण्यासाठी 42 मिनिटे 37 सेकंद इतका वेळ लागला आहे.

4 / 5
रांगोळी कलेत काहीतरी वेगळं करुन दाखवण्याचे मी  खूप मोठं स्वप्न पाहिले होते. मला स्वत:चे नाव जागतिक स्तरावर करायचे आहे. ते पूर्ण झाल्याचा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे, अशी प्रतिक्रिया विजय रहाटे  यांनी दिली.

5 / 5
Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.