Photo : हाहा:कार… चीनमध्ये झालेल्या भूकंपामुळे 100 किलोमीटरच्या परिसरात मोठं नुकसान; शेकडो लोकांचा मृत्यू

China Earthquake Photos : हाहा:कार... आपला शेजारील देश चीनमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे 100 किलोमीटरच्या परिसरात मोठं नुकसान झालंय. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोठी जीवितहानी झाली आहे. शिवाय मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचे काही फोटो समोर आलेत. पाहा...

| Updated on: Dec 19, 2023 | 11:26 AM
चीनचमध्ये हाहा:कार पाहायला मिळतोय. चीनच्या उत्तर भागात तीव्र भूकंपाच्या धक्का बसला आहे. या भूकंपामुळे चीनमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

चीनचमध्ये हाहा:कार पाहायला मिळतोय. चीनच्या उत्तर भागात तीव्र भूकंपाच्या धक्का बसला आहे. या भूकंपामुळे चीनमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

1 / 5
चीनच्या गान्सू आणि किंघई या भागात काल रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे हे धक्के होते.

चीनच्या गान्सू आणि किंघई या भागात काल रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे हे धक्के होते.

2 / 5
चीनमध्ये आलेल्या या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. घरं उद्ध्वस्त झाली आहेत. इथं युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

चीनमध्ये आलेल्या या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. घरं उद्ध्वस्त झाली आहेत. इथं युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

3 / 5
चीनमध्ये आलेल्या या भूकंपामुळे 10 किलोमीटच्या परिघात मोठं नुकसान झालंय. युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु आहे. लोकांचे जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करत असल्याचं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

4 / 5
चीनमधील या भूकंपामुळे मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. तर 100 पेक्षा जास्त लोकांचा या त मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.

चीनमधील या भूकंपामुळे मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. तर 100 पेक्षा जास्त लोकांचा या त मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.