AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chinchpokli cha Chintamani 2024 : चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा पहिला फोटो समोर, पाहा खास झलक

Chinchpokli cha Chintamani Photos 2024 : चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा पहिला फोटो समोर, पाहा खास झलक

| Updated on: Aug 31, 2024 | 3:19 PM
Share
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया हा जयघोष आता हळूहळू कानावर पडू लागला आहे. गणोशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वत्रच लाडक्या बाप्पााच्या आगमनाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.

1 / 9
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध मंडळातील गणपती बाप्पाच्या आगमन सोहळे  मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहे. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. मात्र त्यापूर्वीच तयारी, सजावट यासाठी गणेशोत्सव मंडळ लाडक्या बाप्पााला काही दिवस आधीच मंडपात विराजमान करतात.

2 / 9
मुंबईतील तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा आज शनिवारी 31 ऑगस्टला आगमन सोहळा पार पडत आहे.

3 / 9
आता 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ची सुंदर मुर्ती पाहायला मिळत आहे.

4 / 9
यात बाप्पाला चिंतामणी रंगाचे धोतर नेसवलेले दिसत असून, त्यावर निळ्या रंगाचा शेला पाहायला मिळत आहे. त्यासोबत गणपती बाप्पाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट,  सोन्या-चांदीचे दागिनेही परिधान केले आहेत.

5 / 9
विशेष म्हणजे यंदा 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'च्या प्रभावळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

6 / 9
मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून चिंचपोकळीतील चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला ओळखले जाते. यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 105 वे वर्ष आहे.

7 / 9
'चिंचपोकळीच्या चिंतामणी'च्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या लालबाग, परळ, चिंचपोकळीतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने तरुणाई आगमन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जमा झाली आहे.

8 / 9
चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच मोठ्या थाटात हा आगमन सोहळा पार पडत असल्याचे दिसत आहे.

9 / 9
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.