‘पंचायत’ फेम अभिनेत्याच्या नव्या सिरिजचा ओटीटीवर धुमाकूळ
Jitendra Kumar New Series Kota Factory S3 : 'पंचायत' या लोकप्रिय वेबसिरिजमधील अभिनेता जितेंद्र कुमार याची आणखी एव वेबसिरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालते आहे. या वेबसिरिजमधील जितेंद्र कुमारच्या कामाचंही प्रचंड कौतुक होत आहे. कोणती आहे ही वेबसिरिज? वाचा सविस्तर...
![अॅमेझॉन प्राइमवरील 'पंचायत' वेबसिरिज तुम्ही पाहिली आहे का? या वेबसिरिजमधील सचिवजी अर्थातच अभिनेता जितेंद्र कुमार... जितेंद्र कुमार यांच्या या वेबसिरिजमधील कामाचं प्रचंज कौतुक झालं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Jitendra-Kumar-5-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![यानंतर आता जितेंद्र कुमारची आणखी एक वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवरची 'कोटा फॅक्ट्री' या वेबसिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Jitendra-Kumar-1-1.jpg)
2 / 5
!['कोटा फॅक्ट्री 3' या वेबसिरिजमधील जितेंद्रच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. जीतू भैय्या हे पात्र जितेंद्रने साकारलं आहे. जितेंद्रच्या या कामाचंही प्रचंड कौतुक होत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Jitendra-Kumar-3.jpg)
3 / 5
!['कोटा फॅक्ट्री 3' ही वेबसिरिज शिक्षण क्षेत्रावर आधारित आहे. यात कोटामध्ये चालत असलेल्या क्लासेसची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जितेंद्र कुमारने जीतू भैय्या हे पात्र साकारलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Jitendra-Kumar-4-1.jpg)
4 / 5
![जितेंद्र कुमार हा हिंदी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे. पंचायत या वेबसिरिजमध्ये त्याने सचिवजी हे पात्र साकारलं आहे. तर 'शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्ये त्याने अमन त्रिपाठी हे पात्र साकारलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Jitendra-Kumar-2-1.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![तुमच्या रुग्णालयाचं खर्च होईल कमी; मोदींची अर्थसंकल्पात गॅरंटी? तुमच्या रुग्णालयाचं खर्च होईल कमी; मोदींची अर्थसंकल्पात गॅरंटी?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Budget-2024-Medical-Expenses-%E0%A5%AE.jpg?w=670&ar=16:9)
तुमच्या रुग्णालयाचं खर्च होईल कमी; मोदींची अर्थसंकल्पात गॅरंटी?
![सोनाक्षी सिन्हासोबतच्या लग्नानंतर सासूची काळजी घेताना दिसला झहीर, 'तो' फोटो.. सोनाक्षी सिन्हासोबतच्या लग्नानंतर सासूची काळजी घेताना दिसला झहीर, 'तो' फोटो..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Sonakshi-Sinha-mom.jpg?w=670&ar=16:9)
सोनाक्षी सिन्हासोबतच्या लग्नानंतर सासूची काळजी घेताना दिसला झहीर, 'तो' फोटो..
![Sara Tendulkar : सारा तेंडुलकरला सर्वात जास्त प्रिय कोण? त्याच्यासोबत शेअर केला फोटो Sara Tendulkar : सारा तेंडुलकरला सर्वात जास्त प्रिय कोण? त्याच्यासोबत शेअर केला फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/sara-feature-1.jpg?w=670&ar=16:9)
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरला सर्वात जास्त प्रिय कोण? त्याच्यासोबत शेअर केला फोटो
![Shweta Tiwari : श्वेता तिवारीला सर्वात जास्त समाधान कुठे आणि कशामध्ये मिळतं? Shweta Tiwari : श्वेता तिवारीला सर्वात जास्त समाधान कुठे आणि कशामध्ये मिळतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/feature-24.jpg?w=670&ar=16:9)
Shweta Tiwari : श्वेता तिवारीला सर्वात जास्त समाधान कुठे आणि कशामध्ये मिळतं?
![वडिलांनी सोडली साथ, आईला घरच्यांनी तिला त्रास, रेल्वे ट्रॅकवर झोपण्याची वेळ, अभिनेत्याने अखेर... वडिलांनी सोडली साथ, आईला घरच्यांनी तिला त्रास, रेल्वे ट्रॅकवर झोपण्याची वेळ, अभिनेत्याने अखेर...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Sai-Ketan-Rao.jpg?w=670&ar=16:9)
वडिलांनी सोडली साथ, आईला घरच्यांनी तिला त्रास, रेल्वे ट्रॅकवर झोपण्याची वेळ, अभिनेत्याने अखेर...
![अमृता खानविलकरचा साडी लुक, चाहते घायाळ अमृता खानविलकरचा साडी लुक, चाहते घायाळ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Amruta-Khanvilkar-1-1.jpg?w=670&ar=16:9)
अमृता खानविलकरचा साडी लुक, चाहते घायाळ