Photo Gallery | कुणीतरी येणार येणार गं…..अभिनेत्री मीनाक्षी राठोडने दिली ‘गोड’ बातमी

मीनाक्षी व कैलाश वाघमारे हादेखील एक उत्तम अभिनेता आहे. त्या दोघांनी मिळून कॉलेजमध्ये असताना अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. आपल्या सहजसुंदरअभिनयामुळे मीनाक्षीच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

| Updated on: Apr 04, 2022 | 4:35 PM
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील देवकीच्या  भूमिकेतून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री मीनाक्षी राठोडने  इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपण 'आई; होणार असल्याची गोड बातमी दिली आहे.

1 / 5
मीनाक्षीने आपला पती कैलासासोबत बेबीशॉवरचे  फोटो  शेअर करत 'येस वी आर' असे कॅप्शन  दिले आहे. याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा  वर्षाव  सुरु आहे.

मीनाक्षीने आपला पती कैलासासोबत बेबीशॉवरचे फोटो शेअर करत 'येस वी आर' असे कॅप्शन दिले आहे. याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.

2 / 5
अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे या दोघानीही  मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये  नावाजलेल्या भूमिका साकारल्या आहेत. याबरोबरच   'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' प्रसिद्ध नाटकांमध्येही दोघांनी अंत्यत महत्त्वपूर्ण  भूमिका साकारली आहे.

3 / 5
मीनाक्षीच्या  'खिसा' नावाच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कैलासानेही तानाजी मालुसरे चित्रपटातही  महत्त्वपूर्ण भूमिका  निभावली आहे. दोघांनी मिळून कॉलेजमध्ये असताना अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती

4 / 5
मीनाक्षी व  कैलास  सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात  सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी वैजापूरमधील  आंतरजातीय विवाहहत्या प्रकरणी  लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली होती.

मीनाक्षी व कैलास सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी वैजापूरमधील आंतरजातीय विवाहहत्या प्रकरणी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली होती.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.