Neha Malik | अभिनेत्री नेहा मलिकने ब्लॅक बिकिनीमध्ये केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो…
यापूर्वी नेहाने इतक्या जास्त हॉट अंदाजात कधीच फोटो शेअर केले नव्हते. या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसते आहे. नेहा मालिकने हे सर्व फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.