Prajaktta Mali : प्राजक्ता माळी आणि नितीन गडकरी यांच्यात भेट; पाच मुद्यांवर चर्चा अन् दोन भेटवस्तू…

Prajaktta Mali Meets Nitin Gadkari : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान गडकरींनी प्राजक्ता माळीला कोणत्या भेटवस्तू दिल्या? या दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली? प्राजक्ता आणि नितीन गडकरी यांच्या भेटीचे खास फोटो, पाहा...

| Updated on: Oct 25, 2023 | 1:22 PM
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेत.

1 / 5
नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवास्थानी जात प्राजक्ताने नितीन गडकरी यांची भेट घेतली. तेव्हा चहापानाचा कार्यक्रमही झाला.

नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवास्थानी जात प्राजक्ताने नितीन गडकरी यांची भेट घेतली. तेव्हा चहापानाचा कार्यक्रमही झाला.

2 / 5
महाराष्ट्राची हास्यजत्रा, आगामी प्रोजेक्ट्स, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग, या विषयांवर चर्चा झाल्याचं प्राजक्ता म्हणाली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा, आगामी प्रोजेक्ट्स, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग, या विषयांवर चर्चा झाल्याचं प्राजक्ता म्हणाली.

3 / 5
नितीन गडकरी यांच्या कामावर लिहिली गेलेली 8-9 पुस्तकं गडकरींनी प्राजक्ताला भेट दिली. तसंच नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडीदेखील भेट दिल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांच्या कामावर लिहिली गेलेली 8-9 पुस्तकं गडकरींनी प्राजक्ताला भेट दिली. तसंच नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडीदेखील भेट दिल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे.

4 / 5
या अर्ध्या तासाच्या भेटीत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. त्यांच्या परिवाराला भेटले. आयुष्यभर स्मरणात राहील, अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल आभार, असं म्हणत प्राजक्ताने नितीन गडकरी यांचे आभार मानलेत.

या अर्ध्या तासाच्या भेटीत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. त्यांच्या परिवाराला भेटले. आयुष्यभर स्मरणात राहील, अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल आभार, असं म्हणत प्राजक्ताने नितीन गडकरी यांचे आभार मानलेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.