प्राजक्ता माळीच्या ब्लॅक कलरच्या साडीतील लूकने लक्ष वेधलं; नेटकरी म्हणाले, आपली संस्कृती…

Actress Prajaktta Mali Black Saree Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आताही प्राजक्ताने ब्लॅक कलरच्या साडीतील खास फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. पाहा...

| Updated on: Jul 21, 2024 | 7:51 PM
 अभिनेत्री प्राजक्ता माळी... तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. प्राजक्ता माळी वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट प्राजक्ता शेअर करत असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी... तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. प्राजक्ता माळी वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट प्राजक्ता शेअर करत असते.

1 / 5
आताही प्राजक्ताने ब्लॅक कलरच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ब्लॅक कलरची साडी आणि त्यावर 'प्राजक्तराज'चे पारंपरिक दागिने घातलेत.

आताही प्राजक्ताने ब्लॅक कलरच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ब्लॅक कलरची साडी आणि त्यावर 'प्राजक्तराज'चे पारंपरिक दागिने घातलेत.

2 / 5
सिली हवा छू गयी... असं म्हणत प्राजक्ताने हे खास फोटो शेअर केलेत. हे आऊटफिट माझं सगळ्यात आवडतं आहे, असं प्राजक्ताने म्हटलं आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिलीय.

सिली हवा छू गयी... असं म्हणत प्राजक्ताने हे खास फोटो शेअर केलेत. हे आऊटफिट माझं सगळ्यात आवडतं आहे, असं प्राजक्ताने म्हटलं आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिलीय.

3 / 5
प्राजक्ताच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या लूकला दाद दिली आहे. दागिन्यांपेक्षा तरी पण प्राजक्तचं बहरतोय..., असं एका नेटकऱ्याने केली आहे. आता मारता की काय तुम्ही आम्हाला... असंही एका नेटकऱ्यांने म्हटलंय.

4 / 5
ट्रेंड कोणताही असो प्राजक्ता मॅम, तुम्ही आपली संस्कृती थाटात मिरवायची, असं प्राजक्ताच्या चाहत्याने म्हटलं आहे. तर हिऱ्यासारखी चमक असलेली देखणी कलाकार असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

ट्रेंड कोणताही असो प्राजक्ता मॅम, तुम्ही आपली संस्कृती थाटात मिरवायची, असं प्राजक्ताच्या चाहत्याने म्हटलं आहे. तर हिऱ्यासारखी चमक असलेली देखणी कलाकार असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

5 / 5
Follow us
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?.
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज.
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले.
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?.
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?.
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’.
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?.
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं....
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं.....
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले..
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले....