त्याने सांगितलं म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन करू लागले; प्राजक्ता माळीचा खुलासा

Prajkta Mali About Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाबद्दल प्राजक्ता माळीने प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ची सूत्र संचालक होण्यामागचा किस्सा सांगितला आहे. तिने ही ऑफर कशी स्विकारली? वाचा सविस्तर...

| Updated on: Oct 17, 2024 | 1:47 PM
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा नवा सिनेमा आला आहे. 'फुलवंती' हा तिचा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. 'फुलवंती' सिनेमाच्या प्रोमोशनसाठी प्राजक्ताच्या मुलाखती सुरु आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा नवा सिनेमा आला आहे. 'फुलवंती' हा तिचा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. 'फुलवंती' सिनेमाच्या प्रोमोशनसाठी प्राजक्ताच्या मुलाखती सुरु आहेत.

1 / 5
'फुलवंती' सिनेमासाठीच्या एका मुलाखतीत प्राजक्ताने एक खुलासा केला आहे.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चं सूत्रसंचालन करण्यासाठी ती कशी तयार झाली? याबाबत प्राजक्ताने सांगितलं आहे.

'फुलवंती' सिनेमासाठीच्या एका मुलाखतीत प्राजक्ताने एक खुलासा केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चं सूत्रसंचालन करण्यासाठी ती कशी तयार झाली? याबाबत प्राजक्ताने सांगितलं आहे.

2 / 5
आधी मला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चं सूत्र संचालन करण्यासाठी विचारण्यात आलं. तेव्हा मी नाही म्हणून सांगितलं. कारण त्याआधी मी फक्त एकाच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं, असं प्राजक्ता म्हणाली.

आधी मला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चं सूत्र संचालन करण्यासाठी विचारण्यात आलं. तेव्हा मी नाही म्हणून सांगितलं. कारण त्याआधी मी फक्त एकाच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं, असं प्राजक्ता म्हणाली.

3 / 5
पण मग 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' साठी मला पुन्हा एकदा फोन आला. पेमेंट वाढवून दिलं आणि आता तू होकार दे असं सांगितलं. पण माझा आणि कॉमेडीचा काहीच संबंध नाही. मी पंच पाडेन, असं मी त्यांना सांगितलं.

पण मग 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' साठी मला पुन्हा एकदा फोन आला. पेमेंट वाढवून दिलं आणि आता तू होकार दे असं सांगितलं. पण माझा आणि कॉमेडीचा काहीच संबंध नाही. मी पंच पाडेन, असं मी त्यांना सांगितलं.

4 / 5
तेव्हा माझा एक मित्र माझ्या शेजारी बसला होता आणि तो म्हणाला की तू एकदा ट्राय करून बघ... तुला आवडलं जमलं तर ठीक आहे. नाही तर मग नको करू. तो म्हणाला म्हणून मी होकार दिला अन् मला ते जमलं. आता आजही मी तो कार्यक्रम होस्ट करते, असं प्राजक्ता म्हणाली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.