Aishwarya Rai इन्स्टाग्रामवर फक्त एकाला करते फॉलो, सासू-सासरे नाही तर ‘तो’ कोण?
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण अभिनेत्री इन्स्टाग्रामवर फक्त एकाला फॉलो करते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

काळ्या ड्रेसमध्ये अनन्याचा क्लासी लूक, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

राशा थडानीच्या ग्लॅमरस लूकच्या सर्वत्र चर्चा, फोटो पाहून म्हणाल…

तैमुरला दाखवला 'आदिपुरुष'; प्रतिक्रिया पाहून अखेर सैफला मागावी लागली माफी

'एक क्षण सुद्धा न दवडता मी..'; मधुराणी प्रभुलकरच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

AI प्रेमात पडू शकत नाही... WAVES Summit - 2025 मध्ये काय म्हणाले शेखर कपूर

वयाच्या 50 व्या वर्षी काजोलच्या दिलखेच अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स