छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रींसोबत गोविंदाचही ‘मन उडु उडु झालं’, मालिकेच्या शीर्षकगीतावरच धरला ठेका!

बॉलिवूडमधील ‘हिरो नंबर वन’ म्हणून प्रसिद्ध असलेला गोविंदा हा तमाम प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. अभिनयासोबतच त्यांच्या डान्सची चर्चा सर्वत्र आहे. नुकतंच गोविंदाने झी मराठी अवॉर्ड्स 2021 या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

| Updated on: Oct 26, 2021 | 8:39 AM

1 / 5
त्याची धमाकेदार एंट्री एका जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने झाली. आता गोविंदा मंचावर आल्यावर त्याच्यासोबत डान्स करण्याचा मोह कलाकारांना देखील आवरला नाही.

2 / 5
या मंचावर झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजेच मन झालं बाजींद मधली कृष्णा, मन उडु उडु झालं मधील दिपू, येऊ कशी तशी मी नांदायला मधील स्वीटू, माझी तुझी रेशीमगाठ मधील नेहा आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मधील अदिती या सगळ्याजणी गोविंदासोबत थिरकण्यासाठी सज्ज झाल्या.

3 / 5
इतकंच नव्हे तर सगळ्यांची लाडकी परी देखील गोविंदासोबत थिरकण्याचा मोह आवरू शकली नाही. गोविंदाने झी मराठी अवॉर्ड्स 2021च्या मंचावर ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेच्या शीर्षक गीतावर ताल धरला आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये परफॉर्म करून सगळ्यांना नाचायला भाग पाडलं.

4 / 5
या सगळ्यांचा हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी बघायला विसरू नका, ‘झी मराठी अवॉर्ड्स 2021’ शनिवार 30 ऑक्टोबर रोजी संध्यकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.